अभिप्राय - सिध्दीविनायक मंदिर
श्री
मा.व्यवस्थापक
मा.व्यवस्थापक
(मोरगांव,थेऊर,सिध्दटेक, चिंचवड)
नमस्कार,
श्री. सिध्दीविनायक मंदिर, सिध्दटेक येथे काल रोजी श्री दर्शनाचा योग आला, मंदिरतील स्वच्छता, सेवकांची सेवाभावी वृत्ती, प्रसन्न वातावरण, आवास, निवास, भोजनप्रसाद व्यवस्था इत्यादिमूळे मन प्रसन्न झाले.
पत्ता:
गि. हि. तोएजीवाल,
अंबिकानगर, केडगांव देवी,
अ. नगर - ४१४००५.
दि. २४/१२/२०१५