भक्त निवास

भाविकांसाठी राहण्याची सोय:

श्रीक्षेत्र थेऊर मंदिरात भाविकांसाठी देवस्थानचे एकूण नऊ डबल रूमस्‌ ॲट्‌याचड्‌ संडास बाथरूम अशी व्यवस्था असलेले प्रशस्त भक्त निवास आहे. देवस्थानच्या कार्यालयात फोन करून अथवा पत्र व्यवहार करुन आरक्षण (बुकिंग) करता येते.

श्रीक्षेत्र थेऊर आरक्षण (बुकिंग) साठी पत्ता:

व्यवस्थापक, श्रीचिंतामणी मंदिर,
चिंचवड देवस्थान ट्रस्ट, मु. पो. थेऊर,
तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, पिनकोड ४१२११०.
फोन: ०२० २६९१२३०९ / +९१ ९८५०८०२४५०