- मुख्य पृष्ठ
- चिंचवड
- मोरगाव
- सिद्धटेक
- थेऊर
- महत्त्वाचे
- डाउनलोड
- ऑनलाइन विक्री
- श्री चिंतामणी महिमा
- श्री सिद्धिविनायक महिमा
- ।। श्री मयुरेश्वर ।।मोरगाव
- सदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा
- महासाधु मोरया गोसावी चरित्र आणि परंपरा
- श्री सदगुरू मोरया गोसावी
- योगिराज श्रीचिंतामणि महाराज चरित्र
- श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांना मिळालेली सनदापत्रे
- व्हिडिओ सीडी - श्री मोरया गोसावी चित्रपट
- ऑडिओ सीडी - क्षेत्र महिमा
- ऑडिओ सीडी - माझ्या मोरयाचा धर्म जागो
- ऑडिओ सीडी - श्री गणेश गीता
- ऑडिओ सीडी - आरती संग्रह
- ऑडिओ सीडी - सदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा
- उपक्रम
- फोटोगॅलरी
- पदांचा गाथा
- इतर लिंक
- संपर्क
चिंचवड महिमा
चिंचवड स्थानमहात्म्य
महान तपस्वी मोरया गोसावींमुळे अष्टविनायकापैकी मोरगावचा मोरेश्वर हा चिंचवडला आला. त्यामुळे चिंचवड या स्थानाला अलौकिक महत्व प्राप्त झाले. सद्गुरू मोरया गोसावींनी चिंचवडला जिवंत समाधी घेतली. सद्गुरू मोरया गोसावींच्या तपश्चर्येमुळे चिंचवडला अष्टविनायकां इतके महत्व प्राप्त झाले आहे. गणपतींच्या प्रमुख साडेतीन पीठांपैकी हे अर्धपीठ आहे. पूर्वी या ठिकाणी चिंचेच्या झाडांचे मोठे जंगल होते म्हणून या गावाला चिंचवाडी हे नाव पडले. पुण्यप्राप्तीच्या व उपासनेच्या दृष्टिने हे मोरगावाइतकेच श्रेष्ठ मानण्यात येते. येथे अनेक भक्तांना दृष्टांत झाले आहेत व अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत.
चिंचवड हे क्रांतीवीर चाफेकर बंधूंचे जन्मस्थान व प्रेरणास्थान आहे. चिंचवड येथे चाफेकर बंधूंचा वाडा आहे. चिंचवड ही मोठी औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे तसेच आयटी पार्क म्हणूनही प्रसिद्ध आहे.