Jump to Navigation

कसे पोहचावे

श्रीक्षेत्र सिद्धटेक देवस्थानास येण्याचे मार्ग:

रेल्वे मार्ग:

भारतातून कोठूनही दौंड या रेल्वे स्टेशन पर्यंत येणे. दौंड रेल्वे स्टेशन पासून बस, रिक्षा अथवा खाजगी वाहनाने सिद्धटेक येथे जाता येते. दौंड हे मोठे रेल्‌वे जंक्शन आहे. येथे पुणे, सोलापूर, दिल्ली, नागपूर, येथून रेल्वे गाड्या येतात.

बस मार्ग:

पुणे येथून: पुणे - सिद्धटेक बसने येणे

नगर येथून: नगर - सिद्धटेक बसने येणे

खाजगी वाहनाने पुण्यावरून: पुणे, हडपसर, लोणी, यवत, चौफुला, पाटस मार्गे दौंड वरून सिद्धटेक इथे येणे.

श्रीक्षेत्र सिद्धटेक देवस्थान पत्र व्यवहारासाठी पत्ता:

व्यवस्थापक, श्री सिद्धिविनायक मंदिर,
सिद्धटेक (गाव देऊळवाडी), चिंचवड देवस्थान ट्रस्ट, मु. सिद्धटेक, पो. जलालपूर, तालुका कर्जत,
जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र राज्य, पिनकोड - ४१४४०३.
फोन नंबर: ९४२०९४४७३४


Marathi_text | by Dr. Radut