Jump to Navigation

भाद्रपदी यात्रेचा कार्यक्रम

माहे - भाद्रपद
भाद्रपद शु. ॥१॥ शुक्रवार २/९/२०१६ ते भाद्र्पद शु.॥९॥ रविवार ११/०९/२०१६ अखेर भाद्रपदी यात्रा दि. ११ रोजी सकाळी ११.०० वा. प्रसाद. दुपारी १२.०० वा. मंगलमूर्ती वाड्यातून भाद्रपदी यात्रेसाठी प्रस्थान, घाटावर "श्री मोरया गोसावी महाराज" भेट, देवघर सोसायटीपर्यंत मिरवणूक, वेधशाळा गणपती मंदिर, पुणे भेट, सायं. ६.३० नंतर श्रीलक्ष्मीकृपा हॉलपर्यंत मिरवणूक, रात्री १०.०० वा. नंतर धूपारती.
भाद्रपदी यात्रेचा कार्यक्रम
तिथी वार दिनांक निघण्याचे स्थळ प्रस्थानाची वेळ मुक्कामाचे स्थळ
भाद्रपद शु. || १ || शुक्रवार २/९/२०१६ चिंचवड दु १२.०० वा. श्रीलक्ष्मीकृपा हॉल, गाडगीळ स्ट्रीट, सदाशिव पेठ, पुणे
भाद्रपद शु. || २ || शनिवार ३/९/२०१६ श्रीलक्ष्मीकृपा हॉल,पुणे पहाटे ४.३० वा. दुपारी दिव्यवाटिका आश्रम वडकीनाला, येथे पूजा, नैवेद्य, विश्रांती सायं. ५.०० वा. प्रस्थान कऱ्हाबाई मंदिर, सासवड
भाद्रपद शु. || ३ || रविवार ४/९/२०१६ कऱ्हाबाई मंदिर, सासवड पहाटे ६.०० वा. सकाळी ११.०० वा. जेजुरी येथे पूजा, नैवेद्य, विश्रांतीनंतर मोरगांवकडे प्रस्थान. मोरगांव
भाद्रपद शु. || ४ || सोमवार ५/०९/२०१६ श्रीगणेश जयंती मोरगांव
भाद्रपद शु. || ५ || मंगळवार ६/०९/२०१६ मोरगांव
भाद्रपद शु. || ६ || बुधवार ७/०९/२०१६ मोरगांव दुपारी २.०० वा. जेजुरी
भाद्रपद शु. || ७ || गुरुवार ८/०९/२०१६ जेजुरी पहाटे ६.०० वा.. सासवड, श्री नारायण महाराज पुण्यतिथी
भाद्रपद शु. || ८ || शुक्रवार ९/०९/२०१६ सासवड दुपारी ३.०० वा. दिव्यवाटिका आश्रम वडकीनाला.
भाद्रपद शु. || ९ || शनिवार १०/०९/२०१६ दिव्यवाटिका आश्रम वडकीनाला सकाळी ६.०० वा. श्रीलक्ष्मीकृपा हॉल, गाडगीळ स्ट्रीट, सदाशिव पेठ , पुणे
भाद्रपद शु. || ९ || रविवार ११/०९/२०१६ पुणे दुपारी २.०० वा. चिंचवडगाव


वार्षिक कार्यक्रम पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे.
माघी यात्रेचा कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करावे.
महाप्रसाद, अन्नदान, आणि देणगीसाठी इथे क्लिक करावे.
भक्तनिवासच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करावे.


Article | by Dr. Radut