Jump to Navigation

माघी यात्रेचा कार्यक्रम

माघी यात्रेचा कार्यक्रम
माघी यात्रा:- पौष कृ ॥३०॥ सोमवार दि. ०८/०२/२०१६ ते शु. ॥ १२ ॥ शुक्रवार दि. १९/०२/२०१६ अखेर.
तिथी वार दिनांक प्रस्थानाचे स्थळ प्रस्थानाची वेळ मुक्कामाचे स्थळ
पौष कृ ॥३०॥ सोमवार ०८/०२/२०१६ चिंचवड दुपारी १.३० वा. श्रीलक्ष्मीकृपा हॉल, गाडगीळ स्ट्रीट, सदाशिव पेठ, पुणे
माघ शु. ॥१॥ मंगळवार ०९/०२/२०१६ श्रीलक्ष्मीकृपा हॉल, पुणे पहाटे ४.३० दुपारी दिव्यवाटिका आश्रम वडकीनाला येथे पूजा, नैवेद्य, विश्रांती सायं. ५.०० वा. प्रस्थान कऱ्हाबाई मंदिर, सासवड
माघ शु. ॥२॥ बुधवार १०/०२/२०१६ कऱ्हाबाई मंदिर, सासवड पहाटे ६.०० वा. सकाळी ११.०० वा. जेजुरी येथे विश्रांती, पूजा, नैवेद्य नंतर प्रस्थान दुपारी ३.०० वा. मोरगांव
माघ शु. ॥३॥ गुरुवार ११/०२/२०१६ श्रीगणेश जयंती मोरगांव
माघ शु. ॥४॥ शुक्रवार १२/०२/२०१६ वंसत पंचमी मोरगांव
माघ शु. ॥५॥ शनिवार १३/०२/२०१६ मोरगांव दुपारी २.०० वा. जेजुरी
माघ शु. ॥६॥ रविवार १४/०२/२०१६ जेजुरी पहाटे ६.०० वा. कऱ्हाबाई मंदिर, सासवड
माघ शु. ॥७॥ सोमवार १५/०२/२०१६ सासवड पहाटे ४.३० वा. दुपारी २.०० वा. बोरकरमळा येथे पूजा, नैवेद्य, विश्रांती नंतर थेऊरकडे प्रस्थान सायं ५.०० वा.
माघ शु. ॥९॥ मंगळवार १६/०२/२०१६ थेऊर दुपारी २.०० वा. सिध्दटेक
माघ शु. ॥१०॥ बुधवार १७/०२/२०१६ सिध्दटेक
माघ शु. ॥११॥ गुरुवार १८/०२/२०१६ सिध्दटेक दुपारी २.०० वा. श्रीलक्ष्मीकृपा हॉल, गाडगीळ स्ट्रीट, सदाशिव पेठ, पुणे
माघ शु. ॥१२॥ शुक्रवार १९/०२/२०१६ पुणे दुपारी २.३० वा. चिंचवड घाटावर धूपारती
माघ शु. ॥१५ ॥ सोमवार २२/०२/२०१६ माघी पौर्णिमा कुळधर्म

वार्षिक कार्यक्रम पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे.
भाद्रपदी यात्रेचा कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करावे.
महाप्रसाद, अन्नदान आणि देणगीसाठी इथे क्लिक करावे.
भक्तनिवासच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करावे.


Article | by Dr. Radut