chinchwad-inner-banner-left-img

सनदापत्रे

chinchwad-inner-banner-right-img

सनदापत्रे

chinchwad-inner-banner-mobile-img

मोरगाव सनदापत्रे

छत्रपती श्री शाहू महाराज यांनी मोरगाव मयुरेश्वर मंदिर पूजा, नैवेद्य व उत्सवासाठी चिंचवडकर देवांना इनाम दिल्याची सनद.

नारो शंकर सचिवांचे पुणे कमाविसदारांना पत्र, श्री देव चिंचवड यांना मोरगाव व आंबी ही दोन गावे इनाम साहोत्रा आहेत. तुम्ही या गावातून साहोत्र्याची वसुली करू नये. (*साहोत्रा = म्हणजे दर शेकडा ६ टक्के इतका हिस्सा, हा हिस्सा कर स्वरुपात घेतला जात असे.)

chinchwad-leave-img-divider
मराठी english