chinchwad-inner-banner-left-img

सनदापत्रे

chinchwad-inner-banner-right-img

सनदापत्रे

chinchwad-inner-banner-mobile-img

नारंगी सनदापत्रे

चिंचवडकर देवांचे चेउल व खार नारंगीच्या मामलेदारास पत्र, चेउल व खार नारंगी ही गावे श्रींना पूर्वीपासून इनाम आहेत. तरी मामलेदारांनी गावातील भात व नक्त ऐवज न घेणे अशी ताकीद असे. (*नक्त ऐवज = रोख)

छत्रपती श्रीशाहू महाराज यांचे कसबे चेउल येथील अधिकाऱ्यांना लिहिलेले पत्र. चिंचवडकर देवांना चेउल व खार-नारंगी इनाम दिलेला आहे, तो तसाच चालवावा.
chinchwad-leave-img-divider
मराठी english