सरदेशमुखाचा अजहती (प्रतिनिधि) ज्योत्याजी केसरकर यांचे सरदेशमुखी कडील राजश्री धोंडो मल्हार यांस पत्र, चिंचवडकर देवांना मोरगाव, चिंचवड, थेऊर, रावेत, चिखली, भोसरी, चऱ्होली, अऊंध, बाणेरे, माण, चिंचोली वाकड, आंबी, पिरंगुट, सुदउंबरे व कडधे अशी एकूण १६ गावे इनाम असून आपण त्या गावांवर सरदेशमुखी(Tax) घेऊ नये.