chinchwad-inner-banner-left-img

ट्रस्ट

chinchwad-inner-banner-right-img

ट्रस्ट

chinchwad-inner-banner-mobile-img

ट्रस्ट ची माहिती

चिंचवड देवस्थान ट्रस्ट उदयास आल्यानंतर खालील मंडळातील प्रमुख पट्टाधिकारी झाले.

 • श्री धुंडिराज महाराज देव (ओझरकर) १८८६ ते १९२३
 • श्री धरणीधर उर्फ तात्या महाराज देव (रावेतकर) १९२३ ते १९३६
 • श्री चिंतामणि उर्फ बाबामहाराज (सिद्धटेककर) १९३६ ते १९५५
 • श्री वक्रतुंड महाराज देव (औंधकर) १९५५ ते १९५७
 • श्री गजानन महाराज देव (वाकडकर) १९५७ ते १९६४
 • श्री धरणीधर तथा भाऊ महाराज देव (सिद्धटेककर) १९६४ ते १९८१
 • श्री विघ्नहरी महाराज देव (वाकडकर) १९८१ ते २००१
 • श्री सुरेंद्रमहाराज देव (सिद्धटेककर) २००१ ते २०१६
 • श्री मंदार जगन्नाथ देव (पिरंगुटकर ) २०१६ पासून

सध्या संस्थानच्या व्यवस्थेसाठी घटनेप्रमाणे पाच विश्वस्तांचे मंडळ आहे. त्यापैकी एक नारायण महाराजांच्या घरातील, इतर देव कुटुंबापैकी एक, मोरगाव, सिद्धटेक, थेऊर यांपैकी एक आणि इतर दोन प्रतिष्ठित विश्वस्त असतात.

सध्याचे विद्यमान विश्वस्त मंडळ :

 1. श्री मंदार महाराज देव (पिरंगुटकर) (मुख्य विश्वस्त)
 2. श्री जितेंद्र रमेश देव (हिंजवडीकर)
 3. श्री केशव उमेश विद्वांस
 4. ॲडव्होकेट श्री राजेंद्र बाबुराव उमाप
 5. ॲडव्होकेट श्री देवराज चंद्रकांत डहाळे
chinchwad-leave-img-divider
मराठी english